मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना – नवीन अपडेट आणि बदल
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपये देण्यात येतात. मात्र, सध्या या योजनेत काही महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत. सरकारकडून योजनेच्या पारदर्शकतेसाठी आणि लाभ फक्त पात्र महिलांपर्यंत पोहोचावा, यासाठी हे बदल करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना योजनेतील नवे बदल वार्षिक पडताळणी: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना दरवर्षी १ जून ते १ … Read more