लाडकी बहीण योजना सुरू करण्याच्या तयारीत महाराष्ट्र सरकार

लाडकी बहीण

लाडकी बहीण योजना  मध्यप्रदेशातील लाडली बहीण योजना च्या धरतीवर  महाराष्ट्र मधील गरीब व  आर्थिक बिकट परिस्थितींच्या निम्न मध्यमवर्गीय  महिलांच्या बँक खात्यात  दर महिन्याला पैसे जमा करण्याची योजना आखावली जात आहे.  आपल्या महाराष्ट्रामध्ये हे एक आनंदाची बातमी आहे की आपल्या महाराष्ट्रातील महिलांकरिता महाराष्ट्र राज्य सरकार महिलांच्या परिस्थितीत आर्थिक सुधारण्यासाठी महाराष्ट्र सरकारची धडपड चालू आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक … Read more

Close Visit Batmya360