Leave Travel Concession :सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एलटीसीमध्ये तेजस आणि वंदेभारत मध्ये करता येणार प्रवास,केंद्र सरकारचा निर्णय.
Leave Travel Concession : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना रजा प्रवास सवलत (LTC) अंतर्गत तेजस, वंदे भारत आणि हमसफर ट्रेन मधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाला (Dopt) विविध कार्यालये/व्यक्तीकडून LTC( Leave Travel Concession ) अंतर्गत विविध प्रीमियम ट्रेन्स मध्ये प्रवासाची परवानगी देण्याबाबत अनेक सूचना मिळाल्यानंतर हा … Read more