Lic Vima Sakhi Yojana दहावी पास असलेल्या महिलांसाठी सुवर्णसंधी !सरकारच्या या योजनेचा लाभ घ्या,3 वर्षात 2 लाखांहून अधिक पैसे कमवा…
Lic Vima Sakhi Yojana : केंद्र सरकार आणि राज्य सरकार महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सतत नवनवीन योजना राबवत आहे.तर आज आपण आशीच एक योजना पाहणार आहोत जी दहावी पास असणाऱ्या महिलांसाठी सुवर्णसंधी आहे .देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 डिसेंबर 2024 रोजी हरियाणातील पानिपत येथे “एलआयसी विमा सखी योजना” सुरू केली. भारतीय जीवन विमा महामंडळ … Read more