महिन्याच्या सुरुवातीला मोठा दणका! गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ? LPG Cylinder Rate

LPG Cylinder Rate

LPG Cylinder Rate : महिन्याच्या पहिल्या दिवशी व्यावसायिक क्षेत्राला पुन्हा एकदा महागाईचा फटका बसला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ केली आहे. ही वाढ जरी थोडीशी वाटत असली तरी हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर व्यवसायांसाठी ती महत्त्वाची आहे. किती वाढली किंमत? आयओसी, एचपीसीएल आणि बीपीसीएल या कंपन्यांनी १९ किलो व्यावसायिक सिलेंडरचा … Read more