lsg vs csk: आजचा आयपीएलचा सामना लखनऊ सुपर जॉइंट विरुद्ध चेन्नई सुपर किंग. यावर एक खास नजर…
lsg vs csk आज दिनांक 14 एप्रिल 2020 रोजी आयपीएल 2025 चा 30 वा सामना खेळला जाणार आहे. हा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जॉइंट या टीमच्यामध्ये खेळला जाणार आहे. हा सामना लखनऊ येथील अटल बिहारी वाजपेयी या क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहेत. हा सामना रात्री साडेसात वाजता सुरू होणार आहे. lsg vs … Read more