maha dbt: महाडीबीटी पोर्टल बंद! नव्याने सुरू होणार का? पहा सविस्तर..!

maha dbt

maha dbt : राज्यातील शेतकऱ्यांना विविध योजनांचा एकाच ठिकाणी लाभ वितरित करण्यासाठी राज्य शासनाने महाडीबीटी पोर्टल लॉन्च केले. महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून शेती विषयक सर्व घटकांना अनुदान मिळवण्यासाठी येथे अर्ज करणे आवश्यक असतं. राज्यातील सर्व शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी सर्व योजनांचा लाभ देण्यासाठी हे पोर्टल तयार करण्यात आले. ज्यामध्ये शेती अवजारे खते बी बियाणे ठिबक सिंचन विहीर … Read more