Mahadbt Farmer yadi महाडीबीटी पोर्टलवर अशी पहा… कृषी योजनांची लाभार्थी यादी !
Mahadbt Farmer yadi : शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या सर्व योजना त्या केंद्र सरकारच्या असो किंवा राज्य सरकारच्या या महाडीबीटी पोर्टलवर राबवल्या जातात.राज्यातील शेतकऱ्यांनी या पोर्टलच्या माध्यमातून अर्ज केलेले होते. त्या शेतकऱ्यांचे अनुदान थकीत होते. आता महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणाऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांची थकीत राहिलेले अनुदान राज्य शासनाच्या माध्यमातून वितरित करण्यास सुरुवात झाली आहे.Mahadbt Farmer yadi अर्ज करणाऱ्या … Read more