Maharashtra cabinet declare महाराष्ट्र सरकारचं खाते वाटप जाहीर,कुणाला कोणतं खातं? येथे पहा .

Maharashtra cabinet declare

Maharashtra cabinet declare . महाराष्ट्र राज्याचं हिवाळी अधिवेशन हे नागपुरात सुरू आहे. 15 डिसेंबरला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून महायुतीच्या 39 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.पण मात्र त्यावेळेस मंत्र्यांना खाते वाटप करण्यात आलेल नव्हतं. सरकारच्या हिवाळी अधिवेशनाचा आज नागपुराती सहावा दिवस आहे. यानिमित्ताने राज्यात महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडत आहेत. आज सर्वांच्या उत्कंठेला पूर्णविराम देत राज्य … Read more