maharashtra cabinet ministers list महायुतीचं ठरलं ! गृह, महसूल, पर्यटन ते महसूल, नगरविकास…; कोणाला कोणती खाती मिळणार, संभाव्य यादी समोर
maharashtra cabinet ministers list राज्याचं हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरु आहे. 15 डिसेंबरला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून महायुतीच्या 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मात्र, मंत्र्यांना अद्याप खातेवाटप करण्यात आलेलं नाही. परंतु, महायुती सरकारचं खातेवाटप ठरल्याची माहिती समोर आली आहे. आगामी 24 तासांमध्ये खातेवाटप संदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिवसेनेची यादी … Read more