या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यांत्रिकीकरणासाठी 65 कोटींचे अनुदान जमा! Maharashtra farmer scheme

Maharashtra farmer scheme

Maharashtra farmer scheme :पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कृनुदान थेट त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यांवर जमा करण्यात आले आहे. यामुळे शेतीची कामे अधिक सोपी, जलद आणि कमी खर्चात करता येणार आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी ही माहिती दिली. यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन देऊन मजुरीचा खर्च कमी करणे आणि शेती अधिक कार्यक्षम बनवणे हे … Read more