महिलांसाठी महत्वाची महिला किसान योजना रु 50000 लाभ
महिला किसान योजना शेतकऱ्यांसाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कल्याणकारी योजना राबवण्यात येत आहेत. खास करून महिलांसाठी सरकार वेगवेगळ्या योजना राबवत आहे. महिला किसान योजनेमार्फत लाभार्थ्यांना 50 हजार रुपयापर्यंत आर्थिक मदत दिली जात आहे. महिलांना 50 हजार मदत देण्यात येणाऱ्या मदतीमध्ये 40000 हजार रुपये 5% व्याज दराने महिलांना कर्ज दिले जाते. आणि 10000 रुपये महिलांसाठी अनुदान म्हणून …