Mahila Samman Bachat Yojana :महिलांसाठी सूचना!1 एप्रिल पासून त्या योजनेचा लाभ मिळणार नाही, महत्त्वाचे अपडेट…पुढे काय?
Mahila Samman Bachat Yojana : मागील दोन ते तीन वर्षापासून गरीब ,तरुण, शेतकरी आणि महिला यांच्यावर मोदी सरकार सातत्याने काम करत आहे . त्यांच्या भल्यासाठी त्यांच्या हितासाठी वेगवेगळ्या योजना या देशांमध्ये राबवत आहे. त्यातीलच एक महत्त्वाची योजना म्हणजे महिला सम्मान बचत योजना (MSSC). मात्र, ही योजना 1 एप्रिल 2025 पासून बंद होणार आहे. त्यामुळे या … Read more