महिला शेतकरी प्रमाणपत्र कोणाला मिळणार? कोण अर्ज करू शकते? पाहा सविस्तर Mahila Shetkari Pramanpatra
Mahila Shetkari Pramanpatra :महाराष्ट्रातील शेतीच्या क्षेत्रात महिलांचा सहभाग खूप मोठा आहे. पतीच्या शेतात काम करणाऱ्या, शेतमजूर म्हणून राबणाऱ्या किंवा पशुपालन, दुग्धव्यवसाय अशा शेतीपूरक व्यवसायात गुंतलेल्या अनेक महिलांना मात्र ‘शेतकरी’ म्हणून अधिकृत ओळख मिळत नव्हती. जमीन त्यांच्या नावावर नसल्याने सरकारी योजना, कर्ज, विमा यांचा लाभ घेताना अडचणी येत होत्या. याच समस्येवर तोडगा म्हणून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र … Read more