महिंद्रा कंपनी कडून बायोगॅस वर चालणारा ट्रॅक्टर , आता डिझेलची गरज नाही. Mahindra Tractor

Mahindra Tractor

महिंद्रा कंपनी सादर केला बायोगॅसवर चालणारा ट्रॅक्टर Mahindra Tractor : महिंद्रा कंपनीने एक नविन ट्रॅक्टर सादर केला आहे जो बायोगॅसवर चालतो. यामुळे शेतकऱ्यांना आता ट्रॅक्टर चालवण्यासाठी डिझेलची आवश्यकता नाही. महिंद्रा युवा टेक प्लस असे या ट्रॅक्टरचे नाव असून, ते डिझेल ट्रॅक्टर प्रमाणेच पावर आणि परफॉर्मन्समध्ये काम करते. यामुळे शेतकऱ्यांना इंधनाच्या खर्चात मोठी बचत होणार आहे … Read more