Marathwada Weather: मराठवाड्यातील शेतकरी मित्रांनो, आगामी 5 दिवसांत हवामान कसं राहील? पाऊस कधी आणि कुठे पडेल?

Marathwada Weather

Marathwada Weather : राज्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतल्यामुळे सध्या मराठवाड्यातील शेतकरी चिंतेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे कमाल तापमानात वाढ झाली आहे, ज्यामुळे खरीप पिकांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र, प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईने एक महत्त्वाचा अंदाज वर्तवला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. येत्या 3 ते 5 ऑगस्ट दरम्यान मराठवाड्यातील काही …

Read more