मिरची, हळद, अद्रक आणि इतर मसाला पिकांसाठी 50% अनुदान! पहा संपूर्ण माहिती Masala Pik Anudan 2026
Masala Pik Anudan 2026 : मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी २०२६-२७ या आर्थिक वर्षात एक अतिशय फायदेशीर योजना सुरू झाली आहे. MahDBT Masala Pik Anudan 2026 अंतर्गत मिरची, हळद, अद्रक, काळी मिरी, लवंग, जायफळ, दालचिनी सारख्या मसाला पिकांच्या लागवडीसाठी शासनाकडून ५० टक्के पर्यंत अनुदान मिळणार आहे. या योजनेचा मुख्य उद्देश पारंपरिक शेतीला चालना देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न …