या 6 रब्बी पिकांचे हमीभाव जाहीर! Minimum Support Prices
Minimum Support Prices : केंद्र सरकारने विपणन हंगाम २०२७-२८ साठी रब्बी हंगामातील सहा महत्त्वाच्या पिकांचे किमान आधारभूत मूल्य (हमीभाव/MSP) जाहीर केले आहेत. आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीच्या (CCEA) बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी अधिक चांगला आणि हमी असलेला भाव मिळण्याची अपेक्षा आहे. सरकारचे स्पष्ट उद्दिष्ट शेतकऱ्यांना … Read more