mmlby योजने अंतर्गत महिलांना तिसरा हप्ता 1500 की 4500.
mmlby यावर्षीची सर्वात जास्त गाजलेली योजना म्हणजे माझी लाडकी बहीण योजना .ही योजना जुलै महिन्यापासून राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेची अंमलबजावणी अर्थसंकल्पात अजित पवार यांनी केली होती.या योजने अंतर्गत राज्यातील बऱ्याचश्या महिलांनी अर्ज केलेले आहेत. आणि सरकारने त्यांना या योजनेअंतर्गत लाभ दिलेला आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील आतापर्यंत 2 कोटी पेक्षा जास्त अर्ज …