poultry farming: कुक्कुटपालन व्यवसायामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर… या पाच गोष्टी आवश्यक करा..!
poultry farming : कुक्कुटपालन म्हणजे ,कोंबडी पालन होय, कुक्कुटपालन हा व्यवसाय खूप जुना आणि फायदेशीर व्यवसाय आहे. या व्यवसायामध्ये कोंबड्याचे संगोपन करून अंड्याचे आणि मासाचे उत्पादन घेण्यात येते. कुकुट पालन व्यवसाय करत असताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणे खूप महत्त्वाचे आहे. आजच्या या लेखामध्ये आपण कुकूटपालन व्यवसाय यशस्वी करण्यासाठी कोण कोणती काळजी घ्यावी लागते हे … Read more