Home Loan :कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर,बँक कर्जाची वसुली कशी करते? पहा RBI चे नियम

Home Loan

Home Loan : गृहकर्ज किंवा इतर कर्ज घेतलेल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या कर्जाची परतफेड कशी केली जाते आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) याबाबत नियम काय आहेत, हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे आज आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत . कर्ज परतफेडीच्या या प्रक्रियेत सह-कर्जदार, जामीनदार, कायदेशीर वारस, तसेच कर्ज विम्याची भूमिका खूप महत्त्वाची ठरते. … Read more