Mansoon update: मान्सून कधी होणार दाखल; यावर्षी कसा असेल पाऊस.
Mansoon update: शेतकऱ्यांना पुढील हंगामातील पिकाची तयारी करण्यासाठी हवामानाचा अंदाज घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. अनेक शेतकरी मान्सून कसा राहील याबाबत देखील नेहमी अपडेट पाहत राहतात. मान्सूनचा अंदाज लक्षात आल्याने शेतकऱ्यांना पुढील हंगामामध्ये पिकांचे नियोजन करण्याबाबत अधिक सुलभता निर्माण होते. हवामान विभागाने मान्सून बद्दलचा अंदाज आणि माहिती प्रसिद्ध केली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सूनचे कधी आगमन … Read more