Ladki Bahin Yojana लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्र्यांनी दिली गुड न्यूज
Ladki Bahin Yojana : राज्यातील ‘लाडकी बहीण’ योजना बंद होणार नाही. या योजनेमध्ये पात्र असलेल्या महिलांना निश्चितपणे मदत केली जाईल, मात्र नियमाच्या बाहेर असलेल्यांना या योजनेतून वगळले जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला यासंदर्भात महत्त्वाची घोषणा केली . ‘लाडकी बहीण’ योजना आणि त्याचे महत्त्व राज्यात ‘लाडकी बहीण’ (Ladki Bahin Yojana) योजना सुरू … Read more