मुख्यमंत्री पशुधन योजनेसाठी 2026 मध्ये ऑनलाइन अर्ज कसा करावा? पाहा संपूर्ण प्रोसेस Mukhyamantri Pashudhan Yojana

Mukhyamantri Pashudhan Yojana

Mukhyamantri Pashudhan Yojana : महाराष्ट्रातील शेतकरी आणि पशुपालकांसाठी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना (Mukhyamantri Pashudhan Yojana) अंतर्गत विविध योजनांचे अर्ज सुरु झाले आहेत. शेळी-मेंढी पालन, गाय-म्हैस पालन अशा अनेक उपक्रमांसाठी अनुदान मिळण्याची संधी आहे. पण वेबसाइट स्लो असल्याने अनेकांना अडचणी येत आहेत. या लेखात महाडीबीटी २.० पोर्टलवरून मोबाइलवरूनच अर्ज कसा भरायचा, Farmer ID संबंधित समस्या … Read more