mukhyamantri sahayata nidhi : मुख्यमंत्री सहाय्यता निधी असा मिळवा लाभ.

mukhyamantri sahayata nidhi

mukhyamantri sahayata nidhi : महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील गरजू व होतकरू असणाऱ्या नागरिकांना. रुग्णालयातील खर्चामध्ये आर्थिक मदत देण्यासाठी मुख्यमंत्री सहायता कक्ष सुरू केला. या मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या माध्यमातून अनेक गरीब रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत मिळालेली आहे. आता मुख्यमंत्री सहायता लाभ कसा मिळतो यासाठी कोण पात्र आहे अर्ज कसा करायचा याची अनेक नागरिकांना माहिती नाही. …

Read more