samuhik vivah sohala anudan: सामूहिक विवाह योजनेअंतर्गत 25,000 रुपय अनुदान सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
samuhik vivah sohala anudan : महाराष्ट्रातील अनुसूचित जाती (नवबौद्धांसह) आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल मागासवर्गीय कुटुंबांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतला आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे सामूहिक विवाह (samuhik vivah sohala anudan) सोहळ्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक जोडप्याला ₹25,000 अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेचा मुख्य उद्देश विवाहामध्ये होणाऱ्या अनावश्यक खर्चाला आळा घालणे आणि …