Mulching Paper Scheme प्लास्टिक मल्चिंग पेपर साठी 50 टक्के अनुदान, असा करा अर्ज
Mulching Paper Scheme : राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न वाढीसाठी सरकार वेगवेगळ्या योजना राबवत आहे. मल्चिंग पेपर अनुदान योजना, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मल्चिंग पेपर खरेदीसाठी 50 टक्के अनुदान दिले जाणार आहे. विशेषता: आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि गरीब शेतकऱ्यांसाठी ही योजना अतिशय फायदेशीर ठरणार आहे. मल्चिंग पेपर (Mulching Paper Scheme) मुळे तनाची वाढ …