ना हरकत प्रमाणपत्र नमुना pdf

ना हरकत प्रमाणपत्र नमुना pdf

ग्रामपंचायत कार्यालय मधून मिळकत धारकांना ना हरकत प्रमाण पत्र विविध कामासाठी घ्यावे लागते ते प्रमाणपत्र नमूना बऱ्याच ग्रामपंचायत कार्यायात उपलब्ध नसतो व आपल्याला खूप परेशानी झेलावी लागते. त्याअनुषंगाने आपणास आम्ही ना हरकत प्रमाणपत्र नमुना  उपलब्ध करून देत आहोत. हे ना हरकत प्रमाणपत्र ग्रामपंचायत कडून घ्यावे लागते या प्रमानपत्रावर सर्व माहिती भरून सरपंच किंवा ग्रामसेवक यांचे …

Read more