Tur Kharedi: तूर खरेदीसाठी 15 दिवसाच्या मुदत वाढीची मागणी…!
Tur Kharedi : राज्यातील तूर खरेदीला पुरेसा प्रतिसाद न मिळाल्याने पणन विभागाने तूर खरेदीसाठी मुदत वाढ द्यावी अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे .16 मे रोजी ९० दिवसाची मुदतवाढ संपत आहे .त्यामुळे 15 दिवसाची मुदतवाढ मागण्यात आली आहे Tur Kharedi तूर खरेदीसाठी 15 दिवसाच्या मुदत वाढीची मागणी राज्यामध्ये 1 लाख 37 हजार 458 शेतकऱ्यांची तूर …