नमो शेतकरी 9वा हप्ता; मोठा दिलासा 5475 कोटी रुपये निधीची मागणी Namo shetkari 9th installment

Namo shetkari 9th installment

Namo shetkari 9th installment : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली नमो शेतकरी सन्मान योजना सध्या चर्चेत आहे. गेल्या काही महिन्यांपासून तीन हप्ते थकलेले असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढला होता. आता याबाबत महत्त्वपूर्ण अपडेट समोर आला आहे. राज्याच्या कृषी विभागाने अर्थ विभागाला ५४७५ कोटी रुपये निधीची मागणी केली आहे. हा निधी नमो शेतकरी सन्मान योजनेच्या थकबाकी हप्त्यांसाठी … Read more