Namo Shetkari पीएम किसान योजनेचे 2000 आले, लाडकी बहीण योजनेचे 3000 येणार, तर नमो शेतकरी महासन्मान योजनेचे 2000 कधी मिळणार?
Namo Shetkari : राज्य सरकारने केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना एका वर्षात तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2000 रुपये असे एकूण 6000 रुपये दिले जातात. आतापर्यंत पाच हप्त्यांमध्ये 10,000 रुपये दिले गेले आहेत. मात्र, सहाव्या हप्त्याच्या 2000 रुपयांसाठी शेतकरी प्रतीक्षेत आहेत. राज्यातील 91 लाख … Read more