रेशन कार्ड आणि गॅस सिलिंडरच्या नियमांमध्ये मोठे बदल: new rule ration card
new rule ration card केंद्र सरकारने शिधापत्रिका (रेशन कार्ड) आणि गॅस सिलिंडरच्या नियमांमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत, ज्याचा थेट परिणाम आता सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरावर आणि जीवनावर होणार आहे. या बदलांमागे सरकारचा उद्देश हा आहे की, ज्या गरजू लोकांना या योजनांचा फायदा मिळायला हवा, त्यांनाच तो मिळावा आणि चुकीच्या मार्गाने लाभ घेणाऱ्यांना आळा बसावा. चला, तर …