walmik karad surrender : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य संशयित वाल्मीक कराड सीआयडी मुख्यालयात शरण.

walmik karad surrender

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य संशयित वाल्मीक कराड सीआयडी मुख्यालयात शरण walmik karad surrender . राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आणि मस्साजोगचे सरपंच संतोष (अण्णा) देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित वाल्मीक कराड हा मंगळवारी (दिनांक. 31 डिसेंबर) दुपारी पुण्यातील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) मुख्यालयात स्वतः शरण आला. walmik karad … Read more