Nitin Gadkari: ट्रक पासून ते रिक्षा चालकांपर्यंत हे नियम होणार लागू… नितीन गडकरींची मोठी घोषणा…!
Nitin Gadkari : देशामध्ये सध्या अपघाताचे आणि मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे . याला कुठेतरी आळा बसण्यासाठी केंद्र सरकारने अवजड वाहनांसाठी मोठा निर्णय घेतलेला आहे . हा निर्णय केंद्रीय रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी घेतलेला आहे . त्यामुळे आता देशातील ट्रक, रिक्षा आणि इतर मालवाहतूक करणाऱ्या सगळ्याच वाहनांची आता सुरक्षा चाचणी … Read more