1880 पासूनचा जुना सातबारा आणि फेरफार उतारा मोफत असा करा डाउनलोड? old satbara download

old satbara download

old satbara download : शेतकरी मित्रांनो, जमिनीचा खरा इतिहास, मालकी हक्क आणि वंशावळी सिद्ध करण्यासाठी जुना ७/१२ (सातबारा) आणि फेरफार उतारा अत्यंत महत्त्वाचे असतात. पूर्वी हे कागदपत्र मिळवण्यासाठी तहसील कार्यालयात दिवसभर रांगा लावाव्या लागत. आता मात्र महाराष्ट्र शासनाच्या महाभूमी ई-रेकॉर्ड पोर्टलमुळे ही सोय घरबसल्या आणि पूर्णपणे मोफत उपलब्ध झाली आहे. १८८० पासूनचे जुने रेकॉर्डही सहज … Read more