Onion Rate Today: कांद्याच्या दरात चढ-उतार सुरूच; जाणून घ्या आजचे ताजे बाजार भाव
Onion Rate Today : महाराष्ट्रातील कांद्याचे प्रमुख केंद्र असलेल्या लासलगाव बाजार समितीत गेल्या दोन आठवड्यांपासून कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. यामुळे आधीच नैसर्गिक संकटांनी त्रस्त असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक नवीन डोकेदुखी निर्माण झाली आहे. गेल्या दोन आठवड्यांमध्ये उन्हाळी कांद्याच्या कमाल दरात तब्बल ₹501 प्रति क्विंटलची घसरण झाली आहे. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात …