Satbara durusti: सातबारावर चूक आहे अशी करा दुरुस्त.. ऑनलाईन पद्धतीने…
satbara durusti: शेती म्हटलं की आपल्या समोर दिसतो तो शेतकरी शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार कागदपत्र म्हणजे सातबारा. आपल्या सातबारा बद्दलची माहिती आपण बऱ्याच वेळा पाहिलेली आहे. सातबारा हे कागदपत्र कशासाठी वापरले जाते किंवा हे काय आहे? याची संपूर्ण माहिती माहित असेलच. परंतु बऱ्याच वेळा शेतकऱ्यांच्या सातबारावर खूप मोठ्या प्रमाणावर चुका देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. … Read more