Weather Update राज्यात पावसाची शक्यता ; हवामान अंदाज आणि तापमान बदल ,पहा सविस्तर…
Weather Update : सध्या उन्हाचे वातावरण सुरू असतानाच मार्च महिन्यापासून राज्यात कडक ऊन पडायला सुरुवात आहे तर कुठे ,पाऊस, वारे, गारपीट होत आहे .आज 25 मार्च रोजी सायंकाळी राज्यात पावसाची शक्यता आहे . आपण 24 मार्च रोजी आठ वाजल्यापासून ते 25 मार्च रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत कोणत्या जिल्ह्यात पाऊस झाला हे पाहूया .चंद्रपूर, गडचिरोली, सांगली, … Read more