कडक उन्हाच्या झळांनंतर आता अवकाळीचा तडाखा! पंजाबराव डख यांचा नवा अंदाज Panjabrao dakh Hawaman andaj
Panjabrao dakh Hawaman andaj : महाराष्ट्रात सध्या उन्हाचा तडाखा कमालीचा वाढला असून नागरिक घामाघूम झाले आहेत. मात्र, या रणरणत्या उन्हात आता पावसाची एन्ट्री होणार असल्याचा महत्त्वपूर्ण अंदाज प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे. पुढील काही दिवस ‘हीटवेव्ह’ (उष्णतेची लाट) असेल, पण त्यानंतर राज्याला अवकाळी पावसाचा सामना करावा लागणार आहे. शेतकरी बांधवांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी …