पुढील तीन-चार दिवस या ठिकाणी जोरदार पाऊस ? Panjabrao dakh
Panjabrao dakh : पंजाबराव डख यांच्या आजच्या हवामान अंदाजानुसार महाराष्ट्रात पुढील काही दिवस पावसाची शक्यता वाढली आहे. विशेषतः विदर्भ विभागात १२ ते १५ ऑगस्ट दरम्यान वेगवेगळ्या भागांत दररोज पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी या अंदाजाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. विदर्भात सर्वाधिक पाऊस आज सकाळपासूनच अकोला परिसरात पाऊस सुरू आहे. पुढील तीन-चार दिवस बुलढाणा, अकोला, अमरावती, …