पशुधन योजना 2026; एका अर्जात 21 योजनांचा लाभ..! या तारखेपासून अर्ज सुरू Pashudhan Yojana 2026 yadi
Pashudhan Yojana 2026 yadi : महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने ग्रामीण भागातील तरुण, शेतकरी आणि महिलांना पशुपालन व्यवसायात उद्योजक बनवण्यासाठी मोठी योजना जाहीर केली आहे. मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना अंतर्गत एकूण २२ योजना राबवल्या जाणार आहेत. यातील २१ योजना वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी असून, २६ नोव्हेंबर २०२६ रोजी संविधान दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या योजनेचा … Read more