ग्रामीण पशुधन योजना या तारखेला अर्ज सुरू! गाय/शेळीपालन 8 लाख अनुदान pashudhan yojana
pashudhan yojana : ग्रामीण भागातील शेतकरी, युवक-युवती आणि पशुपालकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने जाहीर केलेली मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना अखेर 26 नोव्हेंबर 2026 रोजी (संविधान दिन) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते औपचारिकपणे सुरू होणार आहे. पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली असून, शुभारंभाच्या दिवसापासूनच ऑनलाइन अर्ज … Read more