पशूसंवर्धन नावीन्यपूर्ण योजना अंतिम निवड यादी लांबणीवर.. pashusavardhan yojana list
pashusavardhan yojana list : महाराष्ट्र राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने सुरू केली नाविन्यपूर्ण योजना. योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पशुधनांचा वाटप केले जाते. यासाठी निवड झालेल्या लाभार्थ्यांना पशुधन प्राप्त करण्यासाठी शासनाकडून अनुदान वितरित केले जाते. यासाठी अनेक पात्र शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज देखील सादर केले होते. त्यानंतर या शेतकऱ्यांना कागदपत्र अपलोड करण्याच्या एसएमएस प्राप्त झाले होते. कागदपत्र अपलोड केल्यानंतर …