इराण इस्रायलच्या युद्धामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणार? Petrol Disel Price Increase
Petrol Disel Price Increase : मध्यपूर्वातील राजकीय उलथापालथीने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय ऊर्जा बाजारपेठेत खळबळ उडवली आहे. इराण आणि इस्रायल यांच्यातील वाढता संघर्ष, अमेरिकेच्या सक्रिय भूमिकेमुळे कच्च्या तेलाच्या दरात प्रचंड चढ-उतार सुरू आहेत. ब्रेंट क्रूड तेलाचे भाव ८५ डॉलर प्रति बॅरल ओलांडून गेले असून, हे सर्व भारतासारख्या मोठ्या तेल आयातदार राष्ट्रांसाठी गंभीर चिंतेचे कारण बनले आहे. …