पेट्रोलवर प्रति लिटर ₹ 3.5 आणि डिझेलवर प्रतिलिटर₹24 कर, सरकारने घेतला मोठा निर्णय! petrol export Tax
petrol export Tax : केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या निर्यातीवर आकारण्यात येणाऱ्या विंडफॉल टॅक्स (Windfall Tax) मध्ये पुन्हा वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उतार आणि देशांतर्गत इंधनाचा पुरेसा साठा कायम ठेवण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन अधिसूचनेनुसार, पेट्रोलच्या निर्यातीवरील कर प्रति लिटर ₹3.50 करण्यात आला आहे. तसेच डिझेलच्या …