या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! विम्यापोटी 226 कोटींची भरपाई मिळणार? pik vima bharpai

pik vima bharpai

pik vima bharpai : धाराशिव जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी आली आहे. खरीप २०२० हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकाच्या पीकविम्यापोटी जिल्ह्यातील सुमारे तीन लाख ५७ हजार शेतकऱ्यांना २२६ कोटी रुपयांची भरपाई मिळण्याचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने मोकळा झाला आहे. ही रक्कम येत्या १५ दिवसांत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. … Read more