रब्बी पीकविमा ही आहे शेवटची संधी! अन्यथा नुकसान भरपाई मिळणार नाही? pik vima rabbi latest update
pik vima rabbi latest update : राज्यात दुष्काळाची स्थिती गंभीर झाली आहे. अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला असून शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पीकविम्याची नुकसान भरपाई लवकरच मिळणार आहे. अशा परिस्थितीत रब्बी हंगामासाठी पीकविमा काढणे अत्यंत गरजेचे झाले आहे. काही पिकांसाठी अर्जाची मुदत संपत आली आहे. म्हणून शेतकऱ्यांनी ताबडतोब पावले उचलावीत. दुष्काळ आणि खरीप पीकविमा भरपाई राज्यातील … Read more