pik vima bogus application : बोगस पीक विमा अर्ज सुरूच : या जिल्ह्यात आणखीन सापडले बोगस अर्ज.

pik vima bogus application

pik vima bogus application केंद्र सरकार कडून देशातील शेतकऱ्यांच्या पिकाचे संरक्षण करण्यासाठी देशात पंतप्रधान पीक विमा योजना सुरू करण्यात आली. शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या योजनेचा बऱ्याच ठिकाणी गैरफायदा घेतल्याचे आपल्याला पाहायला मिळाले आहे. यातच आता अजून एक प्रकार उघडकीस आला आहे. बीड जिल्ह्यातील सीएससी केंद्रावरून तब्बल 18326 शेतकऱ्यांनी नांदेड जिल्ह्यातील गायरान जमिनी, शासकीय तसेच देवस्थानाच्या जमिनीवर …

Read more

Fal Pik vima फळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! पीक विमा मंजूर, किती मदत मिळणार? पहा सविस्तर

Fal Pik vima

Fal Pik vima : राज्य शासनाकडून फळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे फळ पीक विमा योजनेसाठी रखडलेला निधी अखेर राज्य सरकारकडून वितरित केला जाणार आहे. राज्य सरकारने मृगबहार आणि आंबिया बहार 2023-24 आणि 2025 या चारही हंगामांसाठी प्रलंबित तसेच आगाऊ देय असलेला विमा हप्ता विमा कंपन्यांना देण्यास मंजुरी दिली आहे.यामुळे शेतकऱ्यांना प्रतीक्षेत असलेली …

Read more

rabbi pik spardha 2024 रब्बी हंगाम पीक स्पर्धा योजना:पिकांची गुणवत्ता वाढवा आणि जिंका 50 हजारांचे बक्षीस पहा सविस्तर .

rabbi pik spardha 2024

rabbi pik spardha 2024 रब्बी हंगाम पीक स्पर्धा योजना : शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेती उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यानी प्रयत्न करावेत, यासाठी कृषी विभागाच्या वतीने रब्बी हंगामातील पिकांसाठी विकास स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या अंतर्गत, राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या शेतकऱ्याला ५० हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. त्या मुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक …

Read more

शेतकऱ्यांच्या खात्यात 817 कोटी रुपये जमा! पहा कोणते शेतकरी आहेत पात्र. crop insurance deposit

crop insurance deposit

crop insurance deposit : राज्यातील शेतकऱ्यांना नेहमीच हवामानाचा व नैसर्गिक अस्मानी संकटांचा सामना करावा लागतो. कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ तर कधी गारपीट कधी वादळी वारे अशा विविध नैसर्गिक आपत्तींचा शेतकऱ्यांना सामना करावा लागतो. ज्यामुळे शेतकऱ्यांचे तसेच शेत पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. यातच महत्त्वाची अशी योजना पिक विमा या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचे संरक्षण …

Read more

या शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर हेक्टरी 70000 रुपये होणार जमा. crop insurance status.

crop insurance status

crop insurance status : केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण मिळावे म्हणून पिक विमा योजना सुरू केली. या पिक विमा योजनेतून ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले आहे त्यांच्या पिकाचे नुकसान झाल्यास पिक विमा कंपनीकडून त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई दिली जाते. यातच आता शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर 70 हजार रुपयापर्यंत पिक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. हा पिक विमा कोणत्या …

Read more

या 6 जिल्ह्यातील मका कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 1927 कोटी रुपये मंजूर ; शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर : Pik Vima Bharpai Manjur 2024

Pik Vima Bharpai Manjur 2024

Pik Vima Bharpai Manjur 2024 मागील वर्षी दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे राज्य सरकारने सहा जिल्ह्यांसाठी 927 कोटी रुपये मंजूर केले आहेत या जिल्ह्यांपैकी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 656 कोटी रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे मका आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. खरीप 2023 मधील मंजूर …

Read more

आज पासून ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिक विमा जमा होण्यास सुरुवात ; पिक विमा साठी 1927 कोटी रुपये मंजूर : Pik Vima Yojana 2024

Pik Vima Yojana 2024

Pik Vima Yojana 2024 : 10 ऑक्टोंबर पासून ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी कडून अहमदनगर जिल्ह्यामधील विमा धारक शेतकऱ्यांना 2023 सालची थकीत पीक विमा नुकसान भरपाई खात्यावरती जमा करण्यात येणार आहे अशी माहिती अहमदनगर जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे तर उर्वरित नाशिक सोलापूर सातारा चंद्रपूर जळगाव या जिल्ह्यामध्ये सुद्धा लवकरच विमान नुकसान भरपाईचे वाटप सुरू …

Read more

अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रिम पिक विमा मंजूर : Agrim Pik Vima Manjur 2024

Agrim Pik Vima Manjur 2024

Agrim Pik Vima Manjur 2024 मागील काही दिवसांमध्ये झालेल्या सततच्या पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून तातडीने त्याचे सॅम्पल सर्वे विमा कंपनी आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त रित्या आठ दिवसांमध्ये पूर्ण करावे त्यापुढील पंधरा दिवसात शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा अग्रिम पीक विमा मिळावा असे निर्देश कृषिमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सोमवारी घेतलेल्या बैठकीमध्ये …

Read more