पीकविमा शेतकऱ्यांना खुशखबर यादिवशी वितरण कोणत्या पिकांना किती रुपये ? Pikvima kharif 2026 kadhi yenar

Pikvima kharif 2026 kadhi yenar

Pikvima kharif 2026 kadhi yenar : दुष्काळाने त्रस्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. खरिफ २०२६ हंगामातील पीकविम्याचे पैसे लवकरच वाटप सुरू होणार आहेत. राज्यातील सुमारे ८१ लाख शेतकरी या लाभासाठी पात्र ठरले असून, केंद्राची मदत येण्यापूर्वीच विमा रक्कम मिळणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. कोणत्या पिकाला कधी पैसे मिळणार? कृषी … Read more