पीएम किसान शेतकऱ्यांना मिळणार ₹१५,००० हजार रुपये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेयाची घोषणा.PM Kisan Farmers
मुख्यमंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय PM Kisan Farmers : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेच्या अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना आता वार्षिक ₹१५,००० देण्याची घोषणा केली आहे. याअंतर्गत केंद्र सरकारने शेतकऱ्यांना ₹६,००० दिले जात होते, त्यात आता राज्य सरकारने ₹९,००० अतिरिक्त निधी जोडला आहे. यामुळे शेतकऱ्यांना एकूण ₹१५,००० …